एस. एस.सी. बोर्डाच्या 'शिक्षण संक्रमण' मासिकासाठी स्वतंत्र वेबसाईट व 'अँड्रॉइड अँप ' ची सुविधा सुरू झाली आहे.
सदर वेबसाईटवर अंक पहाणे,
लेखकांनी लेख पाठविणे, चित्रकार आणि कला शिक्षकांनी मासिकाच्या मुखपृष्ठासाठी चित्र पाठविणे,
ऑनलाईन पध्दतीने मोबाईल वरून वर्गणी पाठविणे/ वर्गणीदार होणे.
प्रतिक्रीया नोंदविणे अशा अनेक बहुउपयोगी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. खालील लिंकवर टच केले असता या वेबसाईटला भेट देता येईल. http://shikshansankraman.msbshse.ac.in
शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना अँप डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.